सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
उदाहरणे : पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
समानार्थी : अंबा, अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गिरिजा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, दुर्गा, पार्वती, भगवती, महादेवी, शिवपत्नी, शिवा
शिव की पत्नी।
अर्थ : दुकानदाराने सकाळी दुकान उघडल्यावर होणारी पहिली विक्री.
उदाहरणे : बोहनी चांगली झाल्यामुळे दुकानदार खूश होता.
समानार्थी : बोहनी, बोहोणी
पहली बिक्री।
स्थापित करा
भवानी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhavaanee samanarthi shabd in Marathi.